गोवा 

​वीज पडून ​गोशाळेतील १६ गायी ठार

डिचोलीः
सिकेरी येथील गोशाळेच्या शेडवर रविवारी रात्री वीज पडल्याने 16 गायी ठार झाल्या. तसंच शेड आणि पत्रे उडून गेल्यानं, वृक्ष कोसळल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झा​ले आहे. ​

​मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी ​रात्री वीज कोसळून ​गोशाळेतील ​16 गायी ठार झाल्या. त्यामुळे मोठी हानी झाली. या गोशाळेत रस्त्यावर फिरणाऱ्या बेवारशी गुरांना आणून या ठिकाणी त्यांचं पालन पोषण केलं जा​ते. ​ या वेळी अनेक झाडं पडून शेडचे पत्रे उडून गेल्यानं गोशाळेचंही मोठं नुकसान ​ झाले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: