देश-विदेशमहाराष्ट्रसातारा 

‘२० हजार कोटींचे हेरॉईन प्रकरण कोणी दडपले?’

कराड (अभयकुमार देशमुख) :
20 हजार कोटींची हेरॉईन मुंदडा बंदरावर आले. त्या प्रकरणाला कोणी दडपलं कोणी एवढी कंसायमेन्ट पाठवली होती. कोणाच्या नावावर पाठवली होती. असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थिती करत या सर्व प्रकरणाची माहिती समोर आली पाहिजे आणि गुन्हा घडला असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे असे सांगितले.
NCB ही यंत्रणा केंद्र सरकारची आहे त्या यंत्रणेने चांगले काम करावे आणि दोषीना शिक्षा द्यावी. असे सांगत वानखेडे प्रकरणात केंद्र सरकारने खरी माहिती द्यावी. NCB कडे असणारी माहिती कोण लिक करतय ती प्रसारमाध्यमाकडे कोण पुरवतय असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: