Rashtramat

दाऊदचा कोरोनामुळे मृत्यू?

नवी दिल्ली :
कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमला करोनाचा संसर्ग झाल्याने शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त होतं. मात्र आता करोनामुळे दाऊदचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. न्यूज एक्सने यासंदर्भातील वृत्त दिले आहे, दाऊदला कराचीमधील लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, तिथेच त्याचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. पाकिस्तानकडून अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.


याआधी शुक्रवारी दाऊद इब्राहिम आणि त्याच्या पत्नीला करोनाची लागण झाल्याचं वृत्त होतं. पण दाऊदचा भाऊ अनीस याने मात्र दाऊद आणि त्याच्या पत्नीला करोनाची लागण झाल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे. अनिस इब्राहिम दाऊद किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला करोनाची लागण झाली नसल्याचं सांगितलं आहे.

हे वाचलंत का?

कोविडवर चर्चा सरकारलाच नको; विरोधकांचा हल्लाबोल

Rashtramat

सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या

Rashtramat

‘गोवा-महाराष्ट्र हद्द सील करा’

Rashtramat

Leave a Comment