Rashtramat

अनलॉक 3 : काय सुरु, काय बंद?

नवी दिल्ली :
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे देशात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ‘अनलॉक ३’ मधील नवे नियम जाहीर करण्यात आले आहेत. देशभर सुरू असणअरी रात्रीची संचारबंदी अनलॉक ३ मध्ये उठवण्यात आली. त्याचबरोबर जीम आणि योगा संस्था पाच ऑगस्टपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

कोविडवर चर्चा सरकारलाच नको; विरोधकांचा हल्लाबोल

काय आहेत नवे नियम :
रात्रीची संचारबंदी रद्द
योगा संस्था आणि जीम आदर्श आचार संहिता पाळून सुरू करण्यास मान्यता.
सामाजिक अंतर पाळून स्वातंत्र्य दिन कार्यक्रमास मान्यता.
शाळा, महाविद्यालये ३१ ऑगस्टपर्यंत बंद.
वंदे भारत मोहीमेपुरतीच आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी.
प्रतिबंधित क्षेत्राबाहेर खालील वगळता सर्व उद्योगांना परवानगी

काय राहणार बंद :
मेट्रो रेल्वे, सीनेमा हॉल, स्वीमींग पूल, मनोरंजन उद्याने, थिएटर, बार, प्रेक्षागृहे, सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक , सांस्कृतिक, धार्मिक मेळावे आदी बंदच राहणार आहेत. 

हे वाचलंत का?

उदय भेंम्ब्रे यांना कोंकणी भाषा पुरस्कार

Rashtramat

माजी मंत्री अच्युत उसगावकर यांचे निधन

Rashtramat

‘व्हिसलिंग वूड्स’च्या ऑनलाईन परीक्षा ‘या’ दिवशी  

Rashtramat

Leave a Comment