मुंबईत साकारले देशातील पहिलेवहिले हिअरिंग केअर साउंड सेंटर
मुंबई:हिअरिंग केअरसाठी भारतातील पहिल्यावहिल्या साऊंड सेंटरचे आज माजी कसोटी क्रिकेटपटू आणि साऊंड एम्बेसेडर पद्मश्री सईद किरमाणी आणि डब्ल्यूएसए इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. जागतिक