Rashtramat

‘कोविड योद्धा’ पुरस्कार वितरण

covid

प्रसिद्ध समाजसेविका पिंकी राजगदिया यांना नुकताच ‘केशव सृष्टी’ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित संस्थेच्यावतीने ‘कोव्हिड योद्धा’ हा पुरस्कार जाहीर झाला होता. सादर पुरस्काराचे वितरण महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ह्यांच्या हस्ते राजभवन शुक्रवारी करण्यात आले. सोबत केशवसृष्टी संस्थेचे अध्यक्ष. 

हे वाचलंत का?

‘सक्षम भारत’च्या बी. शामराव यांचा काँग्रेस प्रवेश

Rashtramat

‘आपल्या मातृभाषेत प्राविण्य मिळवावे’

Rashtramat

‘प्रतिकारशक्तीच करू शकते कोरोनावर मात’

Rashtramat

Leave a Comment