Rashtramat

उद्यापासून सुरु होणार ‘इंडिगो पेंट्स’चा ‘आयपीओ’

ipo

मुंबई :
इंडिगो पेंट्स लिमिटेड या देशातील वेगाने वाढणाऱ्या पेंट कंपन्यांपैकीने इक्विटी शेअरकरिता इनिशियल पब्लिक ऑफरसाठीची बोली/ प्रस्ताव मागवले आहेत.  बुधवार, 20 जानेवारी हा आयपीओ  खुला होऊन शुक्रवार, 22 जानेवारी रोजी बंद होणार आहे. या प्रस्तावाकरिता किंमत पट्टा प्रती इक्विटी शेअर रु. 1,488 – Rs. 1,490 दरम्यान निश्चित करण्यात आला. कंपनी ही बुक रनिंग लीड मॅनेजरच्या सल्ल्यानुसार पायाभूत गुंतवणुकदारांचा समावेश बोली/ प्रस्ताव खुला होण्याच्या तारखेपूर्वी एक कार्यालयीन दिवसाअगोदर राहील.
आयपीओमध्ये कंपनीकडून सरासरी रु. 3,000 दशलक्ष इक्विटी शेअर्सचा ताजा इश्यू समाविष्ट असेल आणि सेक्वोइआ कॅपिटल इंडिया इन्व्हेस्टमेंट्स IV आणि एससीआय इन्व्हेस्टमेंट्स V (“इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर”) आणि प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर, हेमंत जालन (प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर”) तसेच एकत्रित गुंतवणुकदार विक्रेता शेअरहोल्डर, “सेलिंग शेअरहोल्डर”द्वारा 5,840,000  पर्यंतच्या इक्विटी शेअर्स विक्रीचा प्रस्ताव असेल आणि इक्विटी शेअरचा हा प्रस्ताव विक्रेता शेअरहोल्डरकडून ठेवण्यात येईल, “ऑफर फॉर सेलिंग”) या प्रस्तावात कंपनीच्या पात्र कर्मचाऱ्यांकडून 70,000 इक्विटी शेअरचे आरक्षण (“कर्मचारी आरक्षण भाग”) समाविष्ट आहे. बीआरएलएमच्या सल्ल्यानुसार कंपनी आणि विक्रेता शेअरहोल्डर पात्र कर्मचाऱ्यांना कर्मचारी आरक्षण भागात प्रती शेअर रु. 148 ची सूट देत आहेत.
IPO
या व्यवहारातून जमा झालेल्या रकमेचा विनियोग कंपनीद्वारे खालीलप्रमाणे करण्यात येईल i) रुपये 1,500 दशलक्ष निधी सध्या तामिळनाडू येथील पुदुक्कोट्टाई येथील निर्मिती सुविधा केंद्राच्या जवळच्या भागात अतिरिक्त निर्मिती सुविधा केंद्र उभारणीकरिता करण्यात येईल; (ii) रुपये 500 दशलक्ष मशीन तसेच gyroshakers खरेदीसाठी; (ii) रुपये 250 दशलक्ष सर्व किंवा काही कंपन्यांकडून घेतलेल्या कर्जांची परतफेड/ कालावधी-पूर्व भरणा करण्यासाठी; आणि (iv) सर्वसाधारण कॉर्पोरेट कारणांसाठी करण्यात येईल.

हे वाचलंत का?

२१ रोजी होणार ‘शांतीचा उत्सव’

Rashtramat

‘केजीएफ’ मधील हिरोईन आता मराठी सिनेमात 

Rashtramat

‘…म्हणून सुरु करावे लागले पर्यटन’

Rashtramat

Leave a Comment