इफ्फी सुरु होण्यापूर्वी कित्येक दिवसांपासून देश-विदेशातील पत्रकारांच्या सगळ्या प्रश्नांचे समाधान करणारी, इफ्फीच्या सगळ्या पत्रकार परिषदा आयोजित करणारी पत्र सूचना विभागच्या टीममधील मनीष देसाई, महनिदेशक, पश्चिम विभाग, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, प्रशांत पाठराबे, अतिरिक्त महासंचालक, पीआयबी भोपाळ, कृपा शंकर यादव, संचालक, पीआयबी रायपूर, विनोद कुमार, पीआयबी गोवा, पी. धनलक्ष्मी, पीआयबी मुंबई, शिल्पा निळकंठ, पीआयबी पुणे, समरजीत ठाकूर, पीआयबी गोवा आणि चमू.