सातारा 

सह्याद्री ट्रेकर्सतर्फे वृक्षारोपण

सातारा (महेश पवार) :
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाबळेश्वर येथे आज वृक्ष लागवड कार्यक्रमांची सुरुवात ,गेली वीस वर्षे सह्याद्री ट्रेकर्स चे काम अविरतपणे सुरू आहे आहे महाबळेश्वर हे वर्ल्ड हेरिटेज असून हे निसर्गाचे अद्भुत सौंदर्य असणारं ठिकाण आहे.

या निसर्गाचे आपण काहितरी देणेकरी म्हणून महाबळेश्वर येथील सह्याद्री ट्रेकर्स निसर्ग जपण्यासाठी कामं करते उन्हाळ्यात जंगलात असणार्या प्राणी पक्षी यासाठी पाणवठे तयार करते तर पावसाळ्यात जिथं जमीन मोकळी झाली तिथं झाडं लावायची हे काम गेली वीस वर्षे सह्याद्री ट्रेकर्स करत आली , या कामांची सुरुवात जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने केली गेली.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: