गोवा 

उच्च माध्य. शिक्षक संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर

पेडणे :
अखिल गोवा उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण होवून संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा.दिलीप  धारगळकर ( सेंट.झेवियर उच्च माध्यमिक विद्यालय,म्हापसा) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सर सचिव पदी प्रा.सुशांत तूयेंकर (  विवेकानंद उच्चमाध्यमिक विद्यालय , बाल्ली कुंकली)  तर खजिनदार पदी प्रा.दीपक गावकर ( पुरुषोत्तम वालावलकर उच्च माध्यमिक विद्यालय,म्हापसा.) यांची निवड झाली. पणजी येथील डॉन बॉस्को हायस्कूलमध्ये पार पाडलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे माजी अध्यक्ष प्रा.अनंत पिसुरलेकर होते.

 

संघटनेचे अन्य पदाधिकारी :-
उपाध्यक्ष – प्रा.विठोबा बगळी ( श्री कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय , कोरगाव ) बबन पाटील ( रघुवीर आणि प्रेमावती साळकर उच्च माध्यमिक विद्यालय , चोडण) प्रा.किरण कंमार ( श्री दामोदर उच्च माध्यमिक द्यालय,मडगाव) प्रा.सुनील शेट ( दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालय,सडा वास्को) संयुक्त सचिव – प्रा. नजकात शेख ( वालावलकर उच्च माध्यमिक विद्यालय म्हापसा) प्रा.गीताली कुडणेकर , प्रा.रावसाहेब राणे ( श्री भूमिका उच्च माध्यमिक विद्यालय, परये सत्तरी) प्रा.लक्ष्मण गावस ( भाऊसाहेब उच्च माध्यमिक विद्यालय, वेळगे)
कार्यकारिणी सदस्य – प्रा.अनंत पिसूर्लेकर( वालावलकर उच्च    माध्यमिक विद्यालय ,म्हापसा) प्रा. झहीर शेख ,प्रा.रॉजर फेराव ,प्रा.मारिया डायस,प्रा.सुविधा तुयेंकर (आर एम एस,मडगाव) संध्या कोरगावकर , (आर एम एस मडगाव) प्रा.अजय जोशी ( धेंपे उच्चमाध्यमिक विद्यालय कुजिरा) प्रा. मनोज नाईक प्रा.,जगन्नाथ कुडणेकर , प्रा.एलिन डीकॉस्ता ( सेंट झेवियर उच्च माध्यमिक विद्यालय म्हापसा) प्रा.संदीप आस गावकर ( श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालय डिचोली) प्रा.जयराम केरकर ( ज्ञानप्रसार क उच्च माध्यमिक विद्यालय मुळगाव) प्रा.नामदेव नाईक ( श्री कामाक्षी उच्च माध्यमिक विद्यालय, कुर्टी फोंडा)प्रा.रफी नदाफ ( पी. ई. एस,फोंडा) प्रा.जगदीश शिरोडकर ( रोझरी उच्चमाध्यमिक विद्यालय नावेली).

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: