गोवा 

‘…तरच रोखता येईल राज्यात तिसरी लाट’ 

वास्को :
गोमंतकीयांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी गोव्यात 100 टक्के जनतेचे लसीकरण होणे आवश्यक आहे. या उद्देशाने भाजप सरकार प्रयत्न करीत आहेत. तरी काही लोकांकडून सरकारवर टीका करण्यात येत असून या लोकांनी टीका करण्याएवजी उपाय सुचवावे , असे आवाहन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केला आहे.

दक्षिण गोव्यातील जिल्हा इस्पितळात कोविड योध्यांचा सत्कार केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील आवाहन केले. यावेळी जिल्हा इस्पितळाचे नोडल अधिकारी डॉ. राजेश पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: