क्रीडा-अर्थमत

पेडणे तालुका बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी प्रभाकर शेट्ये

पेडणे (प्रतिनिधी)​ :​
तालुका बुद्धिबळ संघटना 2021 ते 2025 नवीन समिती अध्यक्ष प्रभाकर तुकाराम शेट्ये यांची निवड करण्यात आली .

​इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे :​
उपाध्यक्ष ​: ​चंद्रकांत सावळ देसाई
सचिव ​: ​सुशांत नाईक
सहसचिव ​:​उमेश नाईक
कोषाध्यक्ष ​: ​प्रदीप पाटेकर
सदस्य​:
अ‍ॅड. तुकाराम प्रभाकर शेट्ये
सुहास गावडे
मनाली सुभाष पार्सेकर
राजेंद्र शेटगावकर
प्रभाकर शेट्ये
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: