पुणे 

अंनिसच्या विरोधात ब्राह्मण महासंघ आक्रमक…

पुणे (अभयकुमार देशमुख) :
इगनू संस्था सुरु करीत असलेल्या ज्योतिष विषयक अभ्यासक्रमाला  अंनिसने काल विरोध केला तर  ब्राह्मण महासंघने पाठिंबा दिला होता. या विषयाला अनुसरून आज सर्व ज्योतिषी संस्थांचे संचालक 1 वाजता कार्यालयात भेटले. यानुसार उद्या बुधवारी दुपारी 1 वाजता  इगनूच्या संस्थेत जाऊन त्यांना धन्यवाद आणि अभिनंदनचे पत्र आम्ही देणार असून कोणत्याही दबावाला बळी न पडता या स्वायत्त संस्थेने हा उपक्रम सुरु ठेवावा अशी विंनती करणार आहोत. असे सांगण्यात आले.
या अभ्यासक्रमामुळे या हजारो वर्ष जुन्या शास्त्राचा वैज्ञानिक आधार वाढण्यास मदतच होणार आहे असे आमचे मत आहे जे त्यांना कळवलं जाईल, असे महासंघाच्यावतीने सांगण्यात आले.
उद्याच्या बैठकीला नंदकिशोर जकातदार, सिद्धेश्वरजी मारटकर, उदयराज साने, अंजली पोतदार  उपस्थित राहणार आहेत.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: