सातारा 

‘कृष्णा’ निवडणूक निकाल : सहकारची आघाडी

कराड (अभयकुमार देशमुख) :​
​​
 1ली फेरी
गट क्र.1- वडगाव हवेली – दुशेरे1) जाधव धोंडीराम शंकरराव   (दुशेरे ता.कराड)
सहकार पॅनेल, चिन्ह – कपबशी.
मिळालेली मते – 9,962

2) जगताप अशोक मारुती (वडगाव हवेली ता.कराड)
संस्थापक पॅनेल, चिन्ह – नारळ
मिळालेली मते – 4,645

3) जगताप जगदीश दिनकरराव (वडगाव हवेली ता.कराड)
सहकार पॅनेल,चिन्ह – कपबशी
मिळालेली मते – 9,732

4) डॉ. जगताप सुधीर शंकरराव (वडगाव हवेली ता.कराड)
रयत पॅनेल, चिन्ह – शिट्टी
मिळालेली मते – 2,264

5) लोकरे सर्जेराव रघुनाथ (येरवळे,ता.कराड)
संस्थापक पॅनेल, चिन्ह – नारळ
मिळालेली मते – 4,435

6) मोरे बापुसो भानुदास (कोडोली,ता.कराड)
रयत पॅनेल, चिन्ह – शिट्टी
मिळालेली मते – 2,117

7) पाटील सुभाष रघुनाथ (येरवळे,ता.कराड)
रयत पॅनेल, चिन्ह – शिट्टी
मिळालेली मते – 2,113

8) पाटील उत्तम तुकाराम (दुशेरे,ता.कराड)
संस्थापक पॅनेल, चिन्ह – नारळ
मिळालेली मते- 4,177

9) यादव सयाजी रतन (येरवळे,ता.कराड)
सहकार पॅनेल,चिन्ह – कपबशी
मिळालेली मते – 9,574

 गट क्र.1 मधील सहकार पॅनेलचे आघाडीवर असलेले उमेदवार

1) जाधव धोंडीराम शंकरराव 5,785 मतानी आघाडीवर

2) जगताप जगदीश दिनकरराव  5,087  मतानी आघाडीवर

3) यादव सयाजी रतन  मतानी 5,139 आघाडीवर​​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: