सातारा 

खुल्या गटात ‘सहकार’चे धोंडीराम जाधव, जगदीश जगताप, सयाजी यादव विजयी

कराड (अभयकुमार देशमुख) :
​यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याच्या सार्वत्रिक निवडणुकीतील खुल्या गटाचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यामध्ये सहकार पॅनलच्या धोंडीराम जाधव, जगदीश जगताप, सयाजी यादव यांनी विजय नोंदवला.

गट क्र.1- वडगाव हवेली – दुशेरे
1) जाधव धोंडीराम शंकरराव  (दुशेरे ता.कराड)
सहकार पॅनेल, चिन्ह – कपबशी.
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 9,962
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 10,103
एकूण प्राप्त मते – 20,065

2) जगताप अशोक मारुती (वडगाव हवेली ता.कराड)
संस्थापक पॅनेल, चिन्ह – नारळ
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 4,645
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 4,459
एकूण प्राप्त मते – 9,104

3) जगताप जगदीश दिनकरराव (वडगाव हवेली ता.कराड)
सहकार पॅनेल,चिन्ह – कपबशी
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 9,732
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 9,781
एकूण प्राप्त मते – 19,513

4) डॉ. जगताप सुधीर शंकरराव (वडगाव हवेली ता.कराड)
रयत पॅनेल, चिन्ह – शिट्टी
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 2,264
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 2,295
एकूण प्राप्त मते – 4,559

5) लोकरे सर्जेराव रघुनाथ (येरवळे,ता.कराड)
संस्थापक पॅनेल, चिन्ह – नारळ
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 4,435
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 4,264
एकूण प्राप्त मते – 8,699

6) मोरे बापुसो भानुदास (कोडोली,ता.कराड)
रयत पॅनेल, चिन्ह – शिट्टी
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 2,117
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 2,079
एकूण प्राप्त मते – 4,196

7) पाटील सुभाष रघुनाथ (येरवळे,ता.कराड)
रयत पॅनेल, चिन्ह – शिट्टी
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 2,113
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 2,177
एकूण प्राप्त मते – 4,290

8) पाटील उत्तम तुकाराम (दुशेरे,ता.कराड)
संस्थापक पॅनेल, चिन्ह – नारळ
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 4,177
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 4,221
एकूण प्राप्त मते – 8,404

9) यादव सयाजी रतन (येरवळे,ता.कराड)
सहकार पॅनेल,चिन्ह – कपबशी
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 9,574
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 9,830
एकूण प्राप्त मते – 19,404

गट क्र.1 मधील सहकार पॅनेलचे विजयी उमेदवार
1) जाधव धोंडीराम शंकरराव 10,961 मतानी विजयी.
2) जगताप जगदीश दिनकरराव  10,814  मतानी विजयी.
3) यादव सयाजी रतन 11,000 मतानी विजयी. 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: