सातारा 

‘सहकार’ची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच

कराड (अभयकुमार देशमुख) :

गट क्र.- 2 काले- कार्वे
1) पाटील अजित विश्वास (काले,ता.कराड)
रयत पॅनेल, चिन्ह – शिट्टी
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 2,069
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 2,111
एकूण प्राप्त मते – 4,180

2) पाटील दयाराम भिमराव (काले,ता.कराड)
सहकार पॅनेल, चिन्ह – कपबशी
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 10,074
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 10,233
एकूण प्राप्त मते – 20,307

3) पाटील गुणवंतराव यशवंतराव (आटके, ता.कराड)
सहकार पॅनेल, चिन्ह – कपबशी
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 9,699
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 10,027
एकूण प्राप्त मते – 19,726

4) पाटील पांडुरंग यशवंत (काले,ता.कराड)
संस्थापक पॅनेल, चिन्ह – नारळ
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 4,405
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 4365
एकूण प्राप्त मते – 8770

5) पाटील प्रमोद धनराज (आटके,ता.कराड)
अपक्ष, चिन्ह – रिक्षा
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 37
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 32
एकूण प्राप्त मते – 69

6) पाटील सयाजीराव यशवंतराव (आटके,ता.कराड)
रयत पॅनेल, चिन्ह – शिट्टी
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 2,132
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 2061
एकूण प्राप्त मते – 4193

7) पाटील विजयसिंह जयसिंग (आटके,ता.कराड)
संस्थापक पॅनेल, चिन्ह – नारळ
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 4,257
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 4236
एकूण प्राप्त मते – 8493

8) थोरात दत्तात्रय भगवान (कार्वे,ता.कराड)
रयत पॅनेल, चिन्ह – शिट्टी
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 2,101
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 1999
एकूण प्राप्त मते – 4100

9) थोरात निवासराव लक्ष्मण (कार्वे,ता.कराड)
सहकार पॅनेल, चिन्ह – कपबशी
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 9,641
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 10006
एकूण प्राप्त मते – 19647

10) थोरात सुजीत पतंगराव (कार्वे,ता.कराड)
संस्थापक पॅनेल, चिन्ह – नारळ
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 4,174
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 4170
एकूण प्राप्त मते – 8344

गट क्र.2 मधील सहकार पॅनेलचे विजयी उमेदवार
1) पाटील दयाराम भिमराव 11,537  मतानी विजयी.
2) पाटील गुणवंतराव यशवंतराव 11,233 मतानी विजयी.
3) थोरात निवासराव लक्ष्मण 11303 मतानी विजयी.

….
गट क्र.- 3 नेर्ले – तांबवे 
1) देसाई दत्तात्रय हणमंत (वाठार,ता.कराड)
सहकार पॅनेल, चिन्ह – कपबशी
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 9,914
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 10,195
एकूण प्राप्त मते – 20,109

2) मोहिते मारुती राजाराम (बेलवडे बु.,ता.कराड)
संस्थापक पॅनेल, चिन्ह – नारळ
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 4,524
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 4,450
एकूण प्राप्त मते – 8,974

3) पाटील गणेश ज्ञानदेव (तांबवे,ता.वाळवा)
रयत पॅनेल, चिन्ह – शिट्टी
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 2,104
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 2100
एकूण प्राप्त मते – 4,204

4) पाटील लिंबाजी महिपतराव (तांबवे,ता.वाळवा)
सहकार पॅनेल, चिन्ह – कपबशी
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 9,669
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 9,678
एकूण प्राप्त मते – 19,347

5) पाटील प्रशांत वसंतराव (नेर्ले,ता.वाळवा)
रयत पॅनेल, चिन्ह – शिट्टी
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 2,141
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 2057
एकूण प्राप्त मते – 4198

6) पाटील संभाजीराव आनंदराव (नेर्ले,ता.वाळवा)
सहकार पॅनेल, चिन्ह – कपबशी
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 9,882
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 9919
एकूण प्राप्त मते – 19801

7) पाटील सुभाष उद्धव (नेर्ले,ता.वाळवा)
संस्थापक पॅनेल, चिन्ह – नारळ
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 4,534
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 4293
एकूण प्राप्त मते – 8827

8) पाटील विक्रमसिंह शहाजीराव (तांबवे,ता.वाळवा)
संस्थापक पॅनेल, चिन्ह – नारळ
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 4,410
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 4214
एकूण प्राप्त मते – 8624

9) थोरात मनोहर रघुनाथ (कालवडे,ता.कराड)
रयत पॅनेल, चिन्ह – शिट्टी
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 1,895
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 2063
एकूण प्राप्त मते – 3958

गट क्र.3 मधील सहकार पॅनेलचे विजयी उमेदवार
1) देसाई दत्तात्रय हणमंत 11,135 मतांनी विजयी.
2) पाटील लिम्बाजी महिपतराव 10,520 मतानी विजयी.
3) पाटील संभाजीराव आनंदराव 11,177 मतांनी विजयी.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: