सातारा 

कृष्णा निकाल : चौथा गटही ‘सहकार’च्याच पारड्यात

कराड (अभयकुमार देशमुख) :

गट क्र.- 4 रेठरे हरणाक्ष – बोरगांव

1) मोरे जयवंत दत्तात्रय(रेठरे हरणाक्ष,ता.वाळवा)
सहकार पॅनेल,  चिन्ह – कपबशी
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 10,043
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 10068
एकूण प्राप्त मते – 20,111

2) मोरे पाटील विश्वासराव संपतराव (रेठरे हरणाक्ष,ता.वाळवा)
रयत पॅनेल, चिन्ह – शिट्टी
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 2,144
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 2272
एकूण प्राप्त मते – 4416

3) मोरे विवेकानंद भगवान (रेठरे हरणाक्ष,ता.वाळवा)
रयत पॅनेल, चिन्ह – शिट्टी
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 2,009
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 2199
एकूण प्राप्त मते – 4208

4) पाटील अनिल भिमराव (कामेरी,ता.वाळवा)
रयत पॅनेल, चिन्ह – शिट्टी
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 2,051
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 2106
एकूण प्राप्त मते – 4151

5) पाटील जितेंद्र लक्ष्मणराव (बोरगांव,ता.वाळवा)
सहकार पॅनेल, चिन्ह – कपबशी
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 10,085
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 10133
एकूण प्राप्त मते – 20218

​​

6) पाटील संजय राजाराम (उरुण,ता.वाळवा)
सहकार पॅनेल, चिन्ह – कपबशी
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 9,926
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 9858
एकूण प्राप्त मते – 19780

7) पवार महेश राजाराम (रेठरे हरणाक्ष,ता.वाळवा)
संस्थापक पॅनेल, चिन्ह – नारळ
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 4,553
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 4306
एकूण प्राप्त मते – 8859

8) पवार शिवाजी आप्पासाहेब(उरुण,ता.वाळवा)
संस्थापक पॅनेल, चिन्ह – नारळ
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 4,349
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 4211
एकूण प्राप्त मते – 8360

9) शिंदे उदयसिंह प्रतापराव (बोरगांव,ता.वाळवा)
संस्थापक पॅनेल, चिन्ह – नारळ
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 4,254
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 4116
एकूण प्राप्त मते – 8370

गट क्र.4 मधील सहकार पॅनेलचे विजयी उमेदवार
1) मोरे जयवंत दत्तात्रय 11252 मतांनी विजयी.
​२​) पाटील जितेंद्र लक्ष्मणराव 11658 मतांनी विजयी.
3) पाटील संजय राजाराम 11410 मतांनी विजयी.​​
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: