गोवा 

सावळ वाडा रस्त्यावर बिबट्याचे दर्शन

पेडणे ​(​निवृत्ती शिरोडकर​)​ :

सावळ वाडा पेडणे मुख्य रस्त्यावर आज रात्री ८ वाजून २८ मिनिटांनी बिबट्या वाघाचे दर्शन झाले .त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले​. ​

पेडणे येथील सिद्धेश माशेलकर हे त्या बाजूने आपल्या चार चाकी वाहनातून जात होते त्यावेळी काही अंतरावरून वाघ रस्ता क्रॉस करीत असल्याचे चित्रण त्याच्या गाडीत असलेल्या ​कॅमेऱ्यात चित्रित झाले​.​ परिसरात लोकवस्ती असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे​. 

मागच्या अनेक वर्षापासून आयटीआय परिसरात बिबट्या व पट्टेरी वाघांचे अनेकवेळा नागरिकाना दर्शन झाले होते​.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: