पुणे 

”त्यांनी’ घातले सहकाराचेच श्राद्ध’

नांदेड (अभयकुमार देशमुख) :
यशवंतराव चव्हाण साहेब, बॅरिस्टर धनंजयराव गाडगीळ, सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांनी राज्यात सहकाराच बारसे घातले आणि शरद पवार साहेबांच्या चेल्यांनी या सहकाराचेच श्राद्ध घातल्याची टिका सदाभाउ खोत यांनी नांदेड दौऱ्यावर असताना केली.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: