गोवा 

तुळशीदास गावस यांना उत्कृष्ट रोटेरियन पुरस्कार

पेडणे (प्रतिनिधी) :
पेडणे भाजपा मंडळाचे अध्यक्ष आणि चांदेल पंच सदस्य तुळसीदास गावस याना पेडणे रोटरी तर्फे २०२०-२०२१ चा उत्कृष्ट रोटेरियन म्हणून पुरस्कार देवून गौरवण्यात आले. यावेळी धारगळ माजी सरपंच भूषण उर्फ प्रदीप नाईक, वल्लभ वराडकर, पेडणेचे माजी अध्यक्ष अनिल मांद्रेकर आदी उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकी ओळखून आजपर्यंत पूर्ण तालुक्यात गावस यांनी काम केले आहे , समाजाची सेवा करण्याचा आपल्याला आनंद मिळतो, आपल्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार फक्त आपला नसून पूर्ण पेडणेकरांचा आहे. असे मत व्यक्त केले.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: