सातारा 

कातकर वस्तीमध्ये सेनेचे अन्नधान्य वाटप ​​

सातारा​ (महेश पवार) :

​शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्या सहकार्याने व प्रमुख उस्थितीमध्ये सातारा तालुक्यातील पटेघर,​ ​नवली, कूडेघर, दहिवड,या ठिकाणी वसलेल्या कातकरी समाजातील सर्व कुटुंबांना अन्न धान्य किट वाटप करण्यात आले या प्रसंगी शिवसेनेच्या वतीने झालेल्या या अनपेक्षित मदतीने ते भारावून गेले होते,इतर कोणाचीही मदत झालेली नसताना शिवसेनेने केलेली मदत लाख मोलाची असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. या प्रसंगी तालुका प्रमुख अनिल गुजर,विभाग प्रमुख अजय सावंत, निलेश चित्र गार ,राम घोरपडे, पंकज मोहिते, निकम आणा साहेब,सुमित भाउ, डांगरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: