मुंबई 

चिपळूणमध्ये रेस्क्यू टीम दाखल

मुंबई (अभयकुमार देशमुख) :
रत्नागिरी जिल्ह्यातील रेस्क्यूू आँपरेशनसाठी 2 हेलिकॉप्टर चिपळूणकडे रवाना. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी प्रशासकीय मदत पथके चिपळूण कडे रवाना. NDRF ची टीमही काही वेळातच पोहचणार, वाटेत दरड कोसळल्यामुळे पोहचायला उशिर झाला. पूराचे पाणी १ फूट कमी झालंय. सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची माहीती. उदय सामंत तासाभरात चिपळुण शहरात दाखल होत आहेत.
कोकणात अतीमुसळधार पावासामुळे निर्माण झालेल्या आपतकालीन पूर परीस्थितीत स्थानिक नागरिकांना वातवण्यासाठी भारतीय नौदलही सज्ज. थोड्याच वेळात नौदलाची रेस्क्यू टीम चिपळूणसाठी रवाना होणार.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: