सातारा 

​महाबळेश्वरसोबतचा संपर्क तुटला

​​पाचगणी ​:

महाबळेश्वर तालुक्यांतील पाऊस धोधो कोसळत असुन .पाऊसाच्या वाढत्या पाऊसानमुळे एका दिवसाचा १९ इंच पाऊसाची नोंद महाबळेश्वरमध्ये नोंद झाली असल्यामुळे महाबळेश्वर शहर जलमय झाले असल्याचे चित्र वेण्णालेकजवळ वेण्णा नदीने वाढलेल्या पाऊसानुळे धोक्याची पातळी ओलांडली असुन . महाबळेश्वर पाचगणी रस्ता पाण्याखाली गेला असल्याने वाहतुक बंद करण्यात आली आहे . महाबळेश्वर  शहरासह तालुक्यात पाऊस प्रमाण वाढले आहे . तालुक्यांत एकी दिवसात १९ इंच उच्चाकी पाऊस पडला असल्यामुळे .आपात्कालीन प्रशासकीय यत्रणा सतर्क असल्याची माहीती महाबळेश्वर तहसिल कार्यालयाने दिली आहे. जो पर्यंत पाऊस कमी होत नाही, तोपर्यत महाबळेश्वरमध्ये येऊ नये असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

आपत्कालीन परीस्थीत तालुक्यांतील मुख्यालयाच्या ​ठिकाणी थांबण्याचे आदेश तहसिलदार सुषमा चैाधरी यांनी सर्व मडंल अधिकारी व तलाठी ग्रामसेवक यांना दिल्या आहेत. महाबळेश्वर तालुक्यांतील कांदाटी खोर्यातील चतुरबेट यादुर्गम तालुक्यांतील पुलावरुन कोयनेचे पाणी ​वाहिल्यामुळे महाबळेश्वर तालुक्यांचा दुर्गम भाग म्हणुन ओळखल्या जाणार्या कादाटी खोर्याचा संपर्क तुटला आहे . महाबळेश्वर तालुक्यांत एकाच दिवसाच १९ इंच पाऊसाची विक्रमी नोंद झाल्यामुळे . महाबळेश्वर तालुक्यांतील पाऊसाने होणारे नुकसानाचे त्वरीत पंचनामे देण्याचे आदेश तहसिलदार सुषमा पाटील यांनी दिली आहे .

आपत्काली​न ​परिस्थितीत महाबळेश्वर तालुक्यांतील पाऊचा वाढता जोर पाहता शेतीचे नुकसान झाले आहे. याबाबत शासकीस ​यंत्रणा कामाला लागली आहे​.
https://youtu.be/lmFua3qnIb0
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: