सातारा 

‘… पण तुम्ही आत्महत्या नका करू’

सातारा (महेश पवार) :
येथील राजू बर्गे चिंचनेर वंदन तालुका सातारा येथील शेतकर्यांनी आपल्या बैलाच्या पाठीवर,  ‘आपण लय कष्ट करू मालक ,पण तुम्ही आत्महत्या करायची नाय’, असा संदेश देत; एक भावनीक आव्हान एका शेतकऱ्याने बैल पोळाच्या निमित्ताने दिला.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: