सातारा 

पळसावडे धरण फुटण्याची शक्यता ?

सातारा (महेश पवार) :
परळी भागाच्या डोंगर माथ्यावर पळसावडे धरण बांधण्यात आले. हे धरण सद्यपरिस्थितीत फुटण्याची शक्यता आहे. धरणाच्या साडव्याखालची खालची जमीन खचल्याने धरण फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्याप्रमाणात हानी झाली असून, जिल्ह्यातील पळसावडे धरणाच्या खालचा भाग खचला आहे. दरम्यान या प्रकाराकडे अद्याप स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याबद्दल नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: