सातारा 

…म्हणून परतले मुख्यमंत्री साताऱ्याहून पुण्याला 

सातारा (अभयकुमार देशमुख) :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सकाळी साताऱ्यामध्ये पूर्वपरिस्थीतीची पाहणी करण्यासाठी येणार होते. मात्र
त्यांच्या हेलिकॉप्टरने पुणे विमानतळावरून उड्डाण केल्यावर सातारा कोयना परीसरातील हवामान अत्यंत खराब झाल्यामुळे एअरफोर्सचे हेलिकाँप्टर पुन्हा पुणे विमानतळावर आणन्यात आलंय. हवामान सुधारण्याची वाट पहात असल्याची माहीती मिळते आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: