गोवा 

भाजप द. गोवा जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षपदी परिमल सामंत

मडगाव :
भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण गोवा जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षपदी परिमल सामंत यांची नियुक्ती करण्यात आली. आज राज्य महिला मोर्चाच्या प्रभारी सुलक्षणा सावंत यांनी दक्षिण गोवा महिला मोर्चाची कार्यकारी समिती जाहीर केली. या प्रसंगी राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्षा शीतल नाईक, उपाध्यक्ष सावित्री कवळेकर, सरचिटणीस शिल्पा नाईक व रंजिता पै, उत्तर गोवा महिला मोर्चाच्या अध्यक्षा नीता कदम आदी मंडळी उपस्थित होती.दक्षिण गोवा महिला मोर्चामध्ये 33 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत पाच उपाध्यक्षा, दोन सरचिटणीस, पाच सचिव व 20 सदस्या आहेत.

 

दक्षिण गोवा महिला मोर्चा समिती पुढील प्रमाणे :
परिमल सामंत (अध्यक्ष), शैला पार्सेकर, रजनी नाईक, निलिमा नाईक, तनुजा नाईक आडपईकर, अलका पोतदार (सर्व उपाध्यक्षा), मनुजा गावकर, कुणाली मांद्रेकर (सरचिटणास), सुनीता नाईक, उषा कुडाळकर, दिक्षा पागी, मिलाग्रीना डायस, अनिता गावडे (चिटणीस) संजिवनी नाईक, वविता रायकर, संगीता भाटीकर, सुनिता पराडकर, रिचा देसाई, सुचिता मळकर्णेकर, सुचिता शिरवईकर, स्मिता नाईक, उन्नती वडार, तन्वी व्ही जांबावलीकर, राजश्री आर गावकर, दिपाली चिपकर, मनिषा कुडचडकर, दिपिका नाईक (बोरी पंच), बबिता शिरोडकर, दर्शना नाईक, अंजली सालसकर, अनिता चोपडेकर, बीना काकोडकर, अनिता नाईक.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: