सातारा 

महापुराच्या नुकसानभरपाई सोबत ​मिळणार​ ‘याचीही’ भरपाई …

सातारा (महेश पवार) :
गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी आज सातारा येथे पत्रकार परिषदेत ‘राष्ट्रमत’ने उपस्थित केलेल्या शेतकऱ्यांच्या बांदाण्याच्या नुकसानीचे काय? हा मुद्द्यावर बोलताना देसाईनी सांगितले की पावसामुळे आणि महापुरात ज्यांचे नुकसान झाले. त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना शेताच्या बांधाण्या वाहुन गेल्या तसेच वैयक्तिक विहिरींमध्ये जरी गाळ गेला तरी त्यांचं पंचनामे करण्याचे आदेश आज आम्ही दिलें आहेत सांगितले.

काय म्हणाले शंभूराजे देसाई, पहा व्हिडीओ:

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: