सातारा 

‘…तर शिवसेना भवनकडे तिरक्या नजरेने बघण्याचे धाडस होणार नाही’

​​पाचगणी ​: 

शिवसेना भवनाविषयी वल्गना करणार्या भाजप आमदार प्रसाद लाड यांचा समाचार घेताना राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी महाळेश्वर येथे पत्रकार परीषदेत​, तुम​चे धाडस होणार नाही शिवसेना​ ​भवनाकडे तिरक्या नजरेने बघण्या​चं’ ​अशी टीका करत भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या​वर केली. 

प्रसाद लाड यांनी त्याच्या वक्तव्याविषयी माफी जरी मागितली असली तरी बेताल वक्तव्य करणार्याच्या या समाचार घेताना गृहराज्यमत्री म्हणाले लाड जर त्याच्या स्टेटमंटवर स्थिर राहीले असते त्याचा परीणाम त्यानी महाराष्ट्र भर पाहीला असता​. ​

राज्याचे गृहराज्यमंत्री महाबळेश्वर तालुक्याच्या अतिवृष्टी ​ ​दैार्यीकरीता हिरडा नाका येथे पत्रकार परीषद आयोजीत करण्यात आली होती . महाबळेश्वर तालुक्यांतील नुकसानीबाबतीत त्यांनी प्रशासनाला सुचना दिल्या . कोणत्याही परीस्थीत दळणवळण सुरु करा . दुर्गम व डोगरांळ महाबळेश्वर तालुक्याच्या मदती करीता सरकार संवेदनशील असुन. संवेदनशील मुख्यमंत्री दिवसातुन सातारा जिल्ह्याची परीस्थीती बाबत सदैव विचारपुस करत आहे . महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातुन मदत ही नक्कीच मिळणार याबाबत ठोस कृतीआरखडा लवकरात लवकर प्रशासनाने सादर करावा अशी माहीती पत्रकार परीषदेत दिली .

यावेळी शिवसेना जिल्हा​ ​अध्यक्ष यशवंत घाडगे. , माजी शिवसेना जिल्हाअध्यक्ष राजेश कुभारदरे , , शिवसेना नेते डी एम बावळेकर , युवासेना जिल्हा उपाध्यक्ष सचिन वागदरे , शिवसेना शहर प्रमुख राजु गुजर , शिवसेना कार्यकर्ते जितेश कुभारद​​रे , नाना साळुंखे ,आदी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: