सातारा 

‘…तुम्ही जनावरे न मोजता पंचनामा कसा केला ?’

​​पाचगणी ​(प्रतिनिधी) :
महाबळेश्वर तालुक्यातील आपात्कीलीन परीस्थी​च्या हानी​ची माहिती अधिकाऱ्यांकडून घेत असताना .महाबळेश्वर तालुक्यांतील पशुवैद्यकीय विभागाचे डाॅक्टर यांना अतिवृष्टीत कांदाटी खेर्यातील १४७ कोंबड्या दगावल्याची माहीती दिली. या​वरून गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी तुम्ही कांदाडी खोर्यात मेलेल्या कोंबड्याचा पं​चनामा कसा केला​? ​असा प्रश्न विचारताच प्रत्यक्षात फिल्डवर न जाणारे  वैद्यकीय अधिकार्याची बोबडी वळाली​. यावरुन शंभुराजे देसाई यांना पशुवैद्यकीय अधिकारी तुम्ही जनावरे न मोजता पंचनामा कसा केला?​ तुम्ही शुद्ध फसवणुक करत​ आहात असे म्हणत गृहराज्यमत्री कडाडले​. 


महाबळेश्वर तालुक्यांतील अतिवृष्टीच्या पाश्वभुमीवर फक्त कागदोपत्री काम न करता अधिका​ऱ्यांनी प्रत्यक्षात जा​गेवर जाऊन लोकांशी चर्चा करुन अतिवृष्टीच नुकसानाच टीपण घ्यावं अशी सक्त ​सूचना गृहराज्यमत्री शंभुराजे​ ​देसाई यांनी अतिवृष्टीच्या आढावा बैठकीत केली. महाराष्ट राज्य विद्युत मंडळाच्या ​अभियंत्यांवरदेखील चिखली गावातील लाईट सुरु असल्याची ​माहिती दिली​. मात्र गृहराज्यमत्री गावाला भेटीला गेले असता प्रत्यक्षात मात्र लाईट नसल्याचे त्यांना दिसले. ​​विद्युत अधिक्षक अभियंता ​यांना याबाब​त​च विचारणा केली असता लगेच करुन घेतो असे बोलले .यावरुन गृहराज्यमत्री यांनी जनता अडचणीत असताना तुम्ही थातुरमातुर उत्तर ​देऊ नका​. प्रत्यक्षात फिल्डवर जाऊन तुम्ही ​स्वतः जातीने लक्ष द्या.​ ​असा सणसणीत टोला शशंभुराजे देसाई यांनी ल​गावाला.

तालुक्यांतील रस्ते जे शक्य आहेत ते लवकरात लवकर तात्पुरते पण सुरक्षित दळणवळणाला सुरवात करा. धोकादायक रस्त्याची यादी तात्काळ पोलीस विभागाला पाठ​वून पोलिसांनी महाबळेश्वर तालुक्यांतील रस्ते बंद करण्याची सुचना हिरडा नाका महाबळेश्वर येथे गृहराज्यमत्री शंभुराजे देसाई यांनी दिल्या . यावेळी उपविभागीय अधिकारी संगीता राजपुरकर, पोलीस उपविभागीय अधिकारी शितल जानवे , तहसिलदार सुषमा पाटील ,महाबळेश्वर मुख्याअधिकारी पल्लवी पाटील , पाचगणी मुख्याअधिकारी गिरीश दापकेकर , सार्वजनिक बाधकाम विभाग अभियंता गोंजारी , जिल्हापरीषद बाधकाम विभाग अभियत्या .याच्यासह जिल्ह्यातील जिल्हापरीषद आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते​. 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: