सातारा 

महामार्ग प्राधिकरणाने घेतला शेतकरी संघटनेचा धसका 

सातारा (महेश पवार) :

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी राष्टीय महामार्गावर नांगर फिरवून ऊसाची लागवड करण्याचा इशारा देताच रा. म. प्राधिकरणाने आज याठिकाणचे खड्डे बुजवण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. पण यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्यापेक्षा आता प्राधिकरण पेव्हर ब्लॉकच्या माध्यमातून फक्त मलमपट्टी करत तात्पुरता इलाज करताना दिसत आहे.

दरम्यान किमान प्राधिकरणाने पावसाच्या दिवसात महामार्गावरील खड्डे बुजवल्याने नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: