मुंबई 

‘तुम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केलात’

मुंबई ​(अभयकुमार देशमुख)​ :
तुम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केलात… अभिनंदन टीम इंडिया अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भारतीय हॉकी संघाचे कौतुक केले आहे.

आज ४१ वर्षाने हॉकी संघाला कांस्यपदक मिळवता आले आहे. हॉकी संघाने मिळवलेलं हे यश भारतीयांचा उर भरून आणणारे आहे. त्यामुळे संघावर कौतुकाचा वर्षांव केला जात आहे.

ट्वीटरच्या माध्यमातून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भारतीय हॉकी संघाला आपल्या वेगळ्या शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: