मुंबई 

​’निहत्थे और ग़रीब लोग उनसे डरना बंद कर देंगे’

मुंबई (अभयकुमार देशमुख) :
वे डरते हैं कि, एक दिन निहत्थे और ग़रीब लोग उनसे डरना बंद कर देंगे या गोरख पाण्डेय यांच्या कवितेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्रसरकारवर शरसंधान साधले आहे.
​​

उनका डर… हे कवितेचे शीर्षक असून यामध्ये किस चीज़ से डरते हैं वे… तमाम धन-दौलत गोला-बारूद पुलिस-फ़ौज के बावजूद?असा सवालही जयंत पाटील यांनी कवितेच्या माध्यमातून केला आहे.​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: