गोवा 

पेडणे भाजपा युवा मोर्चा अध्यक्षपदी मंदार परब

​​पेडणे ​(निवृत्ती शिरोडकर​) :

पेडणे भाजपा युवा मोर्चा अध्यक्षपदी मंदार परब यांची निवड करण्यात आली. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस, यांच्या उपस्थितीत हि  समिती १४ रोजी पेडणे शा​सकीय निवासस्थानी जाहीर करण्यात आली.

समिती खालील प्रमाणे :

अध्यक्ष ​: ​मंदार परब​, उपाध्यक्ष ​: ​समीर शेट्ये ,​ ​सचिव ​:​ प्रशांत धारगळकर​,​ सरचिटणीस ​: ​तुलसीदास कवठणकर​, सदस्य ​: सर्वेश परब, रुपेश बांदेकर, मायकल फार्रनाडीस, विशाल नाईक, नारायण राऊळ,  विशांत गावस, सत्यवान गावस, आशिष नाईक, अर्जुन कानोलकर, केदार नाईक, साईनाथ गावडे, दिलीप भाईडकर, राजन मांद्रेकर, मंगेश गडेकर, विराज किनळेकर, अंकित मळीक, राजेश कांबळी, निखील महाले, दिनेश कांबळी, ओमकार नाईक, महेश परब, झेवियर कोयेल्हो, रोश फर्रनांडीस, वामन पार्सेकर, अनिक्त गावडे, मनोज हरमलकर, सत्यवान नाईक, वासू गडेकर, विनय गावकर, दिनेश खडपे, रोहन खडपे, केशव महाले, मेघनाथ कोलवाळकर, समीर नाईक, संदेश गावस, सुबोध शेट्ये, दीपक पावसकर, जयेश गडेकर, सिद्धेश ठाकूर, गोविंद गावस, अनिश नाईक, नितीन सावंत, दर्शन तुळसकर, रोहन सरमळकरव नामदेव तुळसकर यांची निवड करण्यात आली .

यावेळी पेडणे नगराध्यक्ष उषा नागवेकर , जिल्हा सदस्य सीमा खडपे, जिल्हा सदस्य मनोहर धारगळकर, नगरसेवक सिद्धेश पेडणेकर, राज्य युवा अध्यक्ष समीर मांद्रेकर, सरपंच संतोष मळीक , नगरसेविका तुप्ती सावळ देसाई,  नारायण तळकटकर आदी उपस्थित होते.

​​विकासासाठी साथ द्या
यावेळी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी बोलताना आपण कधी पार्टी म्हणून पुढे गेलो नाही तर विकास घेवून पुढे गेलो. विकासासठी आपण सत्येचा आधार घेतला आणि पक्षांतर केले. मात्र यापुढे भाजपा शिवाय दुसऱ्या पक्षाचा विचारच करणार नस्याचे सांगितले .

भाजपची युवा शक्ती हि मोठी असल्याने देश त्यांच्या हातात आहे. आगामी निवडणुकीत युवा शक्ती पूर्णपणे भाजपच्या मागे उभे राहून भाजपला विजयी करणार असा विश्वास व्यक्त केला.​​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: