सातारा महाराष्ट्र

आमदार, खासदार पोहोचले नाहीत; तिथे पोहोचले ‘राष्ट्रमत’

सातारा (महेश पवार) :
​आज देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी देखील राज्यात असे एक गाव आहे, जिथे अद्याप वीज, पाणी आणि रस्ते पोहोचलेले नाहीत. आमदार, खासदार तर सोडाच पण जिल्हा पंचायत किंवा पंचायत समिती सदस्यानेदेखील कधी या गावाकडे वाट वाकडी करून नजर टाकली नाही. कोयना अभयारण्य सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात असणाऱ्या या जावली तालुक्यातील वेळे गावी राष्ट्रमत पोहोचले.

काय आहे या गावात? कशी जगतात इथली माणसे? पहा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट… ​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: