गोवा 

फातोर्डा काँग्रेस प्रभाग अध्यक्षाचा भाजपमध्ये प्रवेश

मडगाव :
आगामी विधानसभा  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराना मोठ्याप्रमाणात वेग आला आहे. फातोर्डाचे काँग्रेस प्रभाग अध्यक्ष पियादाद नोरोन्हा यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळची भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानवडे आणि माजी आमदार दामू नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: