मुंबई 

 रक्षाबंधनानिमित्त ‘ट्रेलसिबलिंगस्वॅग’ उपक्रम 

मुंबई :
लाइफस्टाइल व्हिडिओ आणि शॉपिंग अॅप ट्रेल, यंदाच्या रक्षाबंधनाला ‘ट्रेलसिबलिंगस्वॅग’ या नव्या उपक्रमाद्वारे भावंडासोबंत प्रेम-द्वेषाचे नाते साजरे करत आहे. ब्रँडच्या ट्रेल.कम्युनिटी या सोशल मीडिया हँडल आणि ट्रेल अॅपवर लाँच होणाऱ्या या उपक्रमाचा हेतू, यूझर्ससोबत टिप्स शेअर करून हे विशेष नाते साजरे करण्याचा उद्देश आहे. भावाला किंवा बहिणीला काय भेट द्यावी, घर कसे सजवावे, याप्रसंगी उत्कृष्ट वेशभूषा कशी करावी, याबद्दल वेगळ्या आणि मजेदार कल्पना सूचवल्या जातील.

यूझर्सना त्याच्या फॉलोअर्सबरोबर नव्या युगातील रंगांसह अस्सल राखीची परंपरा साजरी करता येईल. याद्वारे तो दिवस मजेदार बनवता येईल. तसेच घर उत्कृष्टपणे कसे सजवायचे, भावंडांसाठी फॅशन टिप्स आणि भेटवस्तूंच्या कल्पना, ज्या तुम्हाला बकेट लिस्टमध्ये समाविष्ट करता येतील. यासोबतच हिमानी अरोराच्या ग्लॅम मेकअप लूकपासून शालीनीच्या चित्रपट शिफारशीपर्यंत, तसेच स्मिता पाटीलच्या राखी स्पेशल रेसिपीज आणि बरेच काही, ट्रेलने राखीपौर्णिमेच्या तयारीकरिता आणले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: