मुंबई 

नारायण राणेंविरोधात मुंबईत आंदोलन

मुंबई (अभयकुमार देशमुख) :
महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह बोलणाऱ्या नारायण राणे विरूद्ध शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. १२ तर्फे उपनेते रवींद्र मिर्लेकर, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ व महिला विभाग संघटक जयश्री बाळ लीकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन ऑपेरा हाऊस सिग्नल येथे करण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: