सातारा 

साताऱ्यात 10 किलो गांजा जप्त, दोघांना अटक 

​​सातारा ​(महेश पवार) :
शहरालगत असलेल्या गडकर आळी शाहूपुरी पोलिसांनी 10 किलो गांजा जप्त केला आहे.. गडकर आळी येथील महालक्ष्मी मंदिरानजीक राहणाऱ्या सागर गायकवाड या 24 वर्षीय युवकाकडून गांजा जप्त करण्यात आला आहे.. संशयित युवक हा दुचाकीवरून गांजा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार सापळा रचून युवकाला ताब्यात घेतले असून त्याच्यासह गांजा आणि दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.. गांजा विकत घेणाऱ्या युवकाला​​ देखील पोलिसांनी घटनास्थळी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी दिली आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: