कोल्हापूर पुणे 

अभिराम भडकमकर यांना मातृशोक

पुणे​ :​
प्रसिद्ध साहित्यिक व रंगकर्मी अभिराम भडकमकर यांच्या त्या मातोश्री माया दामोदर भडकमकर(९२) यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी बहुतांश काळ कोल्हापूर-टाकावा येथे व्यतित केला होता.  सध्या त्या पुणे येथे वास्तव्यास होत्या. त्यांनी वाचनाची प्रचंड आवड जोपासली.

त्यांच्या मागे ​अभिराम यांच्यासह ​तीन मुले दोन सुना नातवंडे व एक पणती असा परिवार आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: