गोवा 

‘आप’ने स्वीकारले निलेश काब्राल यांचे आव्हान

पणजी :
गेल्या आठवड्यात आपचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोवा दौरा केला. यावेळी त्यांनी गोमंतकीयांना आप सत्तेत आल्यावर ३०० युनिट वीज मोफत देणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. आणि त्या पृष्ठभूमीवर वीजमंत्री निलेश काब्राल यांनी पुन्हा एकदा ‘आप’ला चर्चेसाठी आव्हान दिले. यानंतर आप काय पाऊल उचलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
दरम्यान आज दिल्ली जलबोर्डाचे अध्यक्ष आणि आपचे राष्ट्रीय प्रवक्ते राघव चड्ढा यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत आपण निलेश काब्राल यांचे आव्हान स्वीकारले असून, जाहीर चर्चेसाठी कधीही गोव्यात येण्यास तयार आहोत असे थेट संगितले आहे.
​काय आहे व्हिडीओ पहा :

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: