मुंबई 

‘अदानी’चा मराठी गणेश वंदनावर फ्लँश माँब

मुंबई (अभयकुमार देशमुख) :

​​‘मुंबई विमानतळ चालवण्याचे अधिकार मिळताच अदानी ग्रूपने विमानतळावर गुजराती गरबा नृत्य केलं होतं. त्यानंतर थेट विमानतळावर अदानी एअरपोर्ट अशा नावाचे फलकही लावले होते. हे नावाचे फलक शिवसैनिकांनी काही तासतच तोडल्यावर अदानी ग्रपूने माफी मागीतली होती.’

‘छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १५ आँगस्ट स्वातंत्र दिनी मराठी  गणेश वंदना “पयलं नमन” या गाण्यावर फ्लँश माँब करण्यात आलां. मुंबई विमानतळ चालवण्याचे अधिकार मिळताच अदानी ग्रूपने गुजराती दांडीया रास करत फ्लँश माँब केला होता. त्यानंतर विमानतळाचं नावच अदानी एअरपोर्ट असं करण्याचं धाडस अदानी ग्रूपने केलं… त्याला काही तासातच शिवसैनिकांनी अदानी एअरपोर्ट नावाची तोडफोड करत शिवसेना स्टाईलने आक्रमक उत्तर दिलं होतं. त्यानंतर आता स्वातंत्र दिनाला अदानी ग्रूपने शिवसेने समोर लोटांगण घालत छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी गणेश वंदना करणारं “पयलं नमन” या गाण्यावर फ्लँश माँब केला.’

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: