सातारा 

अफजल खान कबर परिसरात संचारबंदी

सातारा (महेश पवार) ;

कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने जिल्हादंडाधिकारी, शेखर सिंह यांनी दि. 3 जुलै 2021 ते दि. 31 डिसेंबर 2021 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत प्रतापगड, ता.महाबळेश्वर येथील अफझलखान कबरीच्या सभोतालच्या 300 मिटर परिसरात क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 च्या कलम 144 चे आदेश जारी केले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: