सातारा 

​उद्विग्न सफाई कामगारांनी फोडली कोविड सेंटर व्यवस्थापकाची गाडी 

सातारा (महेश पवार)  :

शहरातील जंबो कोविड सेंटर मध्ये काम करणाऱ्या सफाई कामगारांना वेळेत पगार मिळत नसल्याने, गुरुवारी रात्री या संतापलेल्या कामगारांनी व्यवस्थापकांनी गाडी फोडली आणि काम बंद आंदोलन सुरू केले.​ ​यामुळे कोविड रूग्णालयात स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.​ ​या ठिकाणी जवळपास 45सफाई कामगार काम करतात .हे कर्मचारी जिथं राहतात तिथे ही लोकं त्रास देत असून घरमालक ही वेळेवर भा​डे देत नाही म्हणून खोली खाली करायला सांगत असल्याने संबंधित कर्मचारी रस्त्यावर आले आहेत​. 

 
काय नेमके म्हणणे आहे कामगारांचे…? इथे बघा

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: