सातारा 

‘कृष्णा’ निकाल : ‘सहकार’चे अविनाश खरात विजयी

कराड (अभयकुमार देशमुख) :
गट – वि.जा./भ.ज./ वि.मा.प्र.राखीव
1 ल्या व 2 ऱ्या फेरीची एकत्रित मते

1) कारंडे शंकर दादू (कि. म.गड,ता.वाळवा)
अपक्ष, चिन्ह – टेलीफोन
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 37
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 64
एकूण प्राप्त मते – 101

2) खरात अविनाश मधुकर (खरातवाडी,ता.वाळवा)
सहकार पॅनेल,चिन्ह – कपबशी
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 10,180
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 9,954
एकूण प्राप्त मते – 20,134

3) खरात नितीन शंकर (खरातवाडी,ता.वाळवा)
संस्थापक पॅनेल,चिन्ह – नारळ
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 4,568
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 4,361
एकूण प्राप्त मते – 8,929

4) मलगुंडे आनंदराव संभाजी (इस्लामपुर)
रयत पॅनेल, चिन्ह – शिट्टी
पहिल्या फेरीत मिळालेली मते – 2,130
दुसऱ्या फेरीत मिळालेली मते – 2,359
एकूण प्राप्त मते – 4,489

 गट – वि.जा./भ.ज./ वि.मा.प्र. मधील विजयी उमेदवार
सहकार पॅनेलचे खरात अविनाश मधुकर  11,205 मतानी विजयी.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: