गोवा 

​मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 

पणजी :
गोवा आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग क्योशारी यांच्या जन्मदिनानिमित्त आज राजभवन येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भेट घेऊन सदिच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेश भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानवडे आणि राज्य भाजप सचिव सतीश धोंड उपस्थित होते.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: