सातारा 

केमीकल टेम्पोला अपघात; दोनजण गंभीर

​सातारा (​महेश पवार​) :
​येथील वाढे फाट्यावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर केमीकल टेम्पो ला अपघात दोन जण गंभीर जखमी झाल्याचे समजते . टेम्पो उलटल्याने टेम्पो मधील केमीकल लिंक होऊन पिवळ्या रंगाचा विषारी धूर पसरल्याने परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला व डोळ्यांना त्रास होऊ लागल्याने तातडीने पोलिस घटनास्थळी दाखल झाले व अग्निशमन दलाच्या गाडी पाचारण करण्यात आले. ​

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: