सातारा 

‘यामुळे’ झाला मुख्यमंत्र्यांचा कोयनानगर दौरा रद्द

सातारा (अभयकुमार देशमुख) :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोयनानगर दौरा खराब हवामानामुळे रद्द करण्यात आलांय. पुणे ते कोयना नगर हवाई मार्ग अतीशय खराब आहे. त्यामुळे सुरक्षा कारणास्तव मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द करण्यात आलांय. कोयना नगर येथील दरडग्रस्त नागरिकांना मदत पोहचवण्यास मात्र कोणताही विलंब न करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिलेत.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: