सातारा 

कृष्णा कारखाना निवडणूक निकाल अपडेट

कराड (अभयकुमार देशमुख) :


गट – अनुसूचित जाती-जमाती राखीव

1) आवळे शिवाजी उमाजी (शिरटे,ता.वाळवा)

संस्थापक पॅनेल,चिन्ह – नारळ

मिळालेली मते – 4623

2) भंडारे अधिकराव लक्ष्मण (टेंभु,ता.कराड)

रयत पॅनेल, चिन्ह – शिट्टी

मिळालेली मते – 2176

3) भंडारे विलास ज्ञानू (टेंभु,ता.कराड)

सहकार पॅनेल,चिन्ह – कपबशी

मिळालेली मते – 10169

सहकार पॅनेल ५५४६ मतांनी आघाडीवर

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: