सातारा 

कुमठेत गोगावलेवाडीच्या ग्रामपंचायत सदस्याचा खून 

सातारा (महेश पवार) :
सातारा-पंढरपूर रस्त्यावर कुमठे हद्दीत असलेल्या कॅनॉलजवळ एका ३५ वर्षीय युवकाचा खून झाला असून, मंगेश गणपत जाधव असे त्याचे नाव आहे. मंगेश हा गोगावलेवाडीचा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य आहे.  हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट पोलिस तपास सुरू आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: